Monday, September 21, 2009

राष्ट्रीयतेचा मुख्य प्रवाह


राष्ट्रीयतेचा मुख्य प्रवाह

एकदा राष्ट्रीय एकात्मता परिषदेत श्रीगुरुजींच्या विचारांवर जोरदार चर्चा झाली. प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी गांधी त्या परिषदेच्या अध्यक्षा होत्या. श्री. अटल बिहारी वाजपेयी त्या परिषदेचे एक सदस्य होते. श्री. फकरुद्दीन अली अहमद, व अलीगढ विश्वविद्यालयाचे चान्सलर श्री. अलीसाहेब हेही होते. श्रीगुरुजींचे विचार दर्शन हे पुस्तक तेथे मागविण्यात आले. त्यातील एक भाग काढून प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी गांधींनी विचारले, वाजपेयीजी, या भागाचा अर्थ जरा समजावून सांगा. श्री. अटल बिहारीजी उत्तरले, जर याचा खरा अर्थ समजायचा असेल तर, श्रीगुरुजींना निमंत्रण देऊन येथे बोलवा. प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजींनी विचारले, याचा अर्थ असा होतो की, हा जो भाग आहे त्याबाबत मतभेद आहेत. श्री. अटल बिहारी वाजपेयी उत्तरले, माझे काही मतभेद नाहीत. परंतु मी संपूर्ण विवरण करू शकणार नाही. थोडीशी कमतरता राहील. येथे एवढे मोठे नेते बसले आहेत. काही कमी राहणे बरे नाही. त्यांना बोलविले जावे. प्रधानमंत्री श्रीमती इंदिराजी उत्तरल्या, त्यांना बोलविणे तर शक्य नाही. याचा अर्थ आपणच समजवा. या उता¬याचा अर्थ हाच आहे ना की, भारतात मुसलमानांना काहीही स्थान असणार नाही? श्री. अटलजींनी विचारले, असे कोठे लिहिले आहे? श्रीमती इंदिराजींनी विचारले, यात असे लिहिले आहे की, मुसलमानांनी राष्ट्रजीवनाच्या मुख्य प्रवाहात स्वत:ला विलीन केले पाहिजे. श्री. अटलजी उत्तरले, हे ठीक लिहिले आहे. श्रीमती इंदिराजींनी विचारले, राष्ट्रजीवनाचा मुख्य प्रवाह कोणता आहे? श्री. अटलजी उत्तरले, जर हाच मतभेद असेल तर, कुणीही भेटून उपयोग होणार नाही. या राष्ट्राचा जन्म 1947 साली झालेला नाही. हे पुरातन राष्ट्र आहे. प्राचीन राष्ट्र आहे. जेव्हा येथे मुसलमान आले नव्हते, तेव्हापासून हे राष्ट्र आहे. जेव्हा येथे ख्रिश्चन आले नव्हते, तेव्हा सुध्दा भारत एक राष्ट्र होते. अथर्ववेदात जेव्हा आम्ही घोषणा केली की, पृथ्वी आमची आई आहे आणि आम्ही सर्व तिचे पुत्र आहोत, त्याच वेळी जणू आम्ही आमच्या राष्ट्रीयतेचा उद्धोष केला होता. आणि तो राष्ट्रजीवनाचा मुख्य प्रवाह आहे. त्या प्रवाहाला अनेक छोटया मोठया नद्या मिळाल्या आहेत. गंगेला यमुना मिळाली आहे. पाटण्यात घाघरा मिळाली आहे. परंतु पाटण्यानंतरही गंगा ही गंगाच आहे. त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रजीवनाच्या मुख्य प्रवाहात अनेक प्रवाह मिळाले आहेत. आमची संस्कृती अनेक प्रवाहांना घेईलही, परंतु त्यांना आपलेसे करून आत्मसात करेल.

-----------------------------------------------
साभार - स्मृती पारिजात, भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन.




IM Flash Smiles

आगे पढे >>>

http://www.golwalkarguruji.org/thoughts-1

6 comments:

  1. PANKAJ JI
    BAHUT BADHIYA VICHCHAR AHI..
    PLZ VISIT MY BLOG ALSO
    AND LEVE ANY COMMENTS
    http://rajeshwar-watchmyvideo.blogspot.com/

    ReplyDelete
  2. pankaj ji
    visit my blog also.....
    http://rajeshwar-watchmyvideo.blogspot.com/

    ReplyDelete
  3. PANKAJJI THANKS FOR VISITING MY BLOG AND ALSO FOR APPRECIATING COMMENTS .
    PLZ ALSO VISIT MY OTHER BLOG
    http://harfanmola-tomybestknowledge.blogspot.com/

    SEEKING YOUR SUGGETIONS

    ReplyDelete
  4. THANKS PANKAJ JI FOR VISITING MY BLOG AND FOR APPRECIATING COMMEENTS.

    ReplyDelete
  5. खप छान आहे !
    बरोबर होते अटल जींचे म्हणणे पण त्या इंदिराला काय माहिती पळून गेली लांड्यासोबत !

    ReplyDelete
  6. हिन्दू राष्ट्र एक आधारभूत सिद्धांत है.यह हमारे लिए दृढ़ निष्ठां और आस्था दोनों का प्रतिक है.
    स्वामी विवेकानंद,महर्षि अरविन्द,लोकमान्य तिलक,वीर सावरकर,महाकवि सुब्रमण्यम भारती जैसे अनेक मनीषियों ने इस राष्ट्र की हिन्दू राष्ट्र के रूप में उद्घोषणा की है.पश्चिम जगत से आई प्रबुद्ध प्रतिभाएं डा.एनी बेसेंट ,भगिनी निवेदिता ,और श्री माँ(पांडिचेरी) ने भी इसे हिन्दू राष्ट्र घोषित किया है.
    महात्मा गाँधी ने असंग्दिग्ध शब्दों में लिखा है- "हिंदुत्व ही हमारी राष्ट्रीयता का आधार था ."

    हिन्दू शब्द से हमारी जीवन पद्दति का बोध होता है. अंग्रेजों के आने से पहले ये देश हिंदुस्तान के नाम से जाना जाता था.
    आज भी सरकारी क्षेत्र में अनेक उद्योग हिंदुस्तान पेट्रोलियम ,हिंदुस्तान एरोनाटिक्स ली.,हिंदुस्तान मशीन टूल्स ,हिंदुस्तान कोप्पेर ली.आदि है.इन सभी स्थानों पर हिन्दू शब्द इस देश की राष्ट्रीयता के सन्दर्भ में है,न की किसी पूजा पद्दति विशेष के रूप में.

    भारत के सर्वोच्च न्यायलय की संविधान पीठ ने ११ दिसम्बर १९९५ को अपने ऐतिहासिक निर्णय में घोषित किया की हिंदुत्व शब्द का कोई संकीर्ण अर्थ नहीं है. इसे संस्कृति से असम्बन्ध करके देखना आवश्यक नहीं है.हिंदुत्व का प्रमुख अर्थ है- भारतीय जन की जीवनशैली न की किसी पंथ के लोगो के रीती-रिवाज़ मात्र.
    हिंदुत्व शब्द प्रयोग किसी धर्म पंथ के प्रति आक्रामक भाव,वैर भाव या असहिष्णुता का सूचक नहीं है.
    सर्वोच्च न्यायलय की संविधान पीठ ने अपने एक ६३ पृष्ठीय सर्वसम्मत निर्णय में घोषित किया की हिंदुत्व या हिन्दुवाद जैसे शब्दों का प्रयोग न तो सांप्रदायिक है और न इस आधार पर वोट मांगना भ्रष्ट तरीका ही कहा जा सकता है.
    संविधान निर्माताओं ने भी हिन्दू को पूजा पद्दति नहीं माना,बल्कि जीवन पद्दति के रूप में देखा.
    इसी तरह एक और निर्णय में संविधान पीठ ने कहा - हिन्दू अपने में भिन्न-भिन्न प्रकार के विश्वास ,श्रद्धा बिन्दुओं,और पूजा पद्दतियों को संजोये हुए है.
    एक और निर्णय इस प्रकार है- सामान्यतः हिंदुत्व एक जीवन दर्शन अथवा मानसिक स्थिति है ,यह सहिष्णु है. इस्लाम ,इसाई,पारसी,यहूदी,आदि मत के लोग इसीलिए इस देश में संरक्षण प्राप्त कर सके हैं.
    अतः हिंदुत्व का राष्ट्रीयत्व के रू में प्रयोग हुआ है.अन्यों के प्रति वैमनस्य या शत्रुता या साम्प्रदायिकता का हिंदुत्व पर आरोप लगाना सर्वोच्च न्यायलय के निर्णय का अपमान समझा जाना चाहिए.

    ReplyDelete

...तो आपका अल्ला ही मालिक है !

एक ग्यारवी के छात्र कैलाश तिवारी की मेहनत देखिये और कुछ समझने का प्रयास करे .....
अगर फिर भी इसमे वीएचपी और आरएसएस का षड्यंत्र नजर आए तो आपका अल्ला ही मालिक है !!!


Know the Little Bit about RSS >>